भाजपा च्या तेजस्वी सूर्या यांच्यावर धर्माच्या आधारावर मत मागण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज लोकसभेसाठी दुसर्‍या टप्प्यातील मतदान सुरू आहे. तेजस्वी सूर्या हे Bengaluru South PC चे उमेदवार आहेत. Chief Electoral Officer, Karnataka  ने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. India General Elections 2024 Google Doodle: भारताच्या सर्वसाधारण निवडणुका २०२४ चा आज दुसरा टप्पा; गूगल कडून खास डूडल शेअर करत मतदानाचं आवाहन .

Chief Electoral Officer, Karnataka कडून कारवाई

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)