एका नागरिकाला स्कूटरसोबत फरफटत नेण्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बंगळुरु शहरातील पीएस गोविंदराज नगर परिसरातील मागडी रोडवर घडली. वृत्तसंस्था एएनआयने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. ज्याची पोलिसांकडून पुष्टी केल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. दुचाकीस्वाराला ताब्यात घेण्यात आले असून, पोलीस तपास सुरु असल्याची माहिती पश्चिम बंगळुरुच्या डीसीपींनी दिली आहे.
#WATCH | Man being dragged behind a scooter on Bengaluru's Magadi road
The victim is currently under medical treatment a city hospital. The two-wheeler driver has been apprehended by the police at PS Govindaraj Nagar: DCP West Bengaluru
(Video verified by Police) pic.twitter.com/nntPxaZxSu
— ANI (@ANI) January 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)