दिल्ली महानगरपालिकेमध्ये AAP वर्चस्व राखणार असल्याचा अंदाज Axis My India च्या एक्झिट पोलमधून समोर आला आहे. भाजपा आपलं व्होट शेअरिंग कायम ठेवण्यात यशस्वी ठरेल पण बहुमताजवळ आम आदमी पक्ष असणार आहे. एक्झिट पोलच्या निकालांनुसार, AAP 141 ते 171 जागा जिंकण्याची शक्यता आहे तर भाजपला 69-91 जागा मिळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे काँग्रेसला3-7 जागा मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी 4 डिसेंबरला मतदान झाले होते.
पहा ट्वीट
Axis My India MCD Exit Poll -
AAP : 149-171 (43%)
BJP : 69-91(35%)
INC : 3-7(10%)
BJP retains its vote share but still it is not a match to AAP as Congress literally surrendered.
— News Arena India (@NewsArenaIndia) December 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)