Airlines ला 12 वर्षांखालील प्रवास करणार्या मुलांना त्यांच्यासोबत प्रवास करणार्या एका पालकासोबत सीट द्यावीच लागणार आहे. तसेच यासाठी त्यांच्याकडून कोणतीही अतिरिक्त फी आकारता येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. अनेक प्रवाशांकडून याबाबत तक्रारी दिल्यानंतर DGCA ने त्याची दखल घेत नवे निर्देश आज विमान कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे सारख्याच पीएनआर असणार्या कुटुंबामध्ये आता 18 वर्षांखालील मुलं आई/ वडील किंवा सोबत असलेल्या पालकासोबत बसणार आहे.
पहा ट्वीट
“Airlines shall ensure that children upto the age of 12 years are allocated seats with atleast one of their parents/guardians, who are travelling on the same PNR and a record of the same shall be maintained,” DGCA says. pic.twitter.com/FuGCXJFzBW
— ANI (@ANI) April 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)