एअर इंडियाच्या (Air India)  न्यूयॉर्क (New York) ते दिल्ली (Delhi) विमानामध्ये 26 नोव्हेंबर 2022 दिवशी अमेरिकेच्या John F Kennedy International Airport कडून दिल्ली कडे प्रवास करणार्‍या विमानात दारूच्या नशेत असलेल्या एका इसमाने सहप्रवासी असलेल्या महिलेच्या अंगावर लघुशंका केली. तरी एस मिश्रा नामक या प्रवाशास आता कर्नाटकातील बंगळूरु येथून अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)