जुलैच्या महिन्याच्या सुरवातीपासून मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोटक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला. तसेच आठवडाभरापसून तर मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार बॅटींग बघायला मिळत आहे. सप्टेंबरच्या अखेरीस मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव 100 टक्के भरले, तर शहरात वर्षभरात पाणीकपात होण्याची शक्यता नसते. सध्या म्हणजे आज 13 जुलैपर्यत  मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 56% पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)