आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry) तंबाखू (Tobacco) तसेच तंबाखू असलेल्या पदार्थाबाबत मोठी घोषणा करण्या आली आहे. हल्ली तंबाखू उत्पादने किंवा त्याच्या पॅकेजवर (Package) आरोग्य चेतावणीसह (Health Guidelines) कर्करोग (Cancer) संबंधित प्रतिमा छापलेली असते. पण येत्या 1 डिसेंबरपासून (December) उत्पादित, आयात केलेली किंवा पॅकेज केलेली तंबाखू उत्पादनवर नवा चेतावणी मजकूर नवीन प्रतिमा प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry) देण्यात आली आहे. तरी देशात धुम्रपानाचं प्रमाण देशात कमी व्हावं हा त्यामागचा उद्देश असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
Tobacco products manufactured, imported, or packaged on or after December 1, 2022, will display new image with textual health warning – ‘Tobacco causes painful death’: Union Health Ministry
— Press Trust of India (@PTI_News) July 29, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)