Video Viral: हैद्राबाद येथील एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आले आहे. राज्यातील रामगोपालपेट पोलिस स्टेशनच्या परिसरात तरुण गांजा ओढत असताना दिसला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केले आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे रामगोपालपेट पोलिस स्टेशनसमोर गांजा पदार्थांचे धुम्रपान करताना दिसत आहे. शुक्रवारी परिसरातील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पुढील 8 दिवस आरोपी पोलिस कस्टडीत राहणार आहे.
A #YOUTH who made a reel, standing in front of Ramgopalpet PS, #Hyderabad & smoking Ganja, sentenced to 8 days imprisonment.@DeccanChronicle @oratorgreat @hydcitypolice @TS_NAB @shoramgopalpet#Drugs #SayNoToDrugs pic.twitter.com/LdQnIDzSwn
— Pinto Deepak (@PintodeepakD) December 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)