कर्नाटक मध्ये Chintamani तालुक्यातील Murugamalla गावात एका शालेय सहलीमध्ये शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत आक्षेपार्ह फोटोज क्लिक केल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्याच्या पालकांचा दावा आहे की हे फोटोज तिने स्वतःच्या मोबाईल मध्ये क्लिक केले आहेत. शाळा प्रशासनाने मुख्याध्यापिका असलेल्या या महिला शिक्षिकेवर कारवाई करावी. दरम्यान लीक झालेल्या फोटोजमध्ये ही शिक्षिका आणि मुलगा एखाद्या जोडप्याप्रमाणे किस करताना, पदर खेचताना, उचलून घेतलेल्या अवस्थेमध्ये दिसत आहेत. ऐकावे ते नवलच! 22 वर्षीय महिला शिक्षिका 16 वर्षीय विद्यार्थ्यासोबत फरार; मुलाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर तपास सुरु .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)