Bus Catches Fire in Madhya Pradesh Videos: मध्य प्रदेशातील चौराजजवळ सोमवारी छिंदवाडाहून जबलपूरला विद्यार्थ्यांना घेवून जाणाऱ्या बसला आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बसचा टायर फुटल्याने आग लागली असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बोर्डाच्या परिक्षेसाठी विद्यार्थी जबळपूरला जात होते. बसला आग लागताच विद्यार्थी बसमधून सुरक्षितपणे बाहेर निघाले. बसला आग लागल्याची माहिती पोलीसांना देण्यात आले. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाला. आग नियत्रंणात आणली. पोलीसांनी या घटनेची नोंद घेतली. या घटने संदर्भात औपचारिक चौकशी सुरु करण्यात आली आहे.
MP: A bus traveling from Chhindwara to Jabalpur caught fire near Chaurai, no casualty reported.#MPNews #MadhyaPradesh #ViralVideos pic.twitter.com/s3JQzlVeg9
— Free Press Madhya Pradesh (@FreePressMP) September 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)