Congress Criticizes Modi Govt: 1 एप्रिलपासून 800 हून अधिक औषधे महागणार आहेत. या औषधांच्या किमती सुमारे 12 टक्क्यांनी वाढतील. यामुळे प्रचंड महागाईच्या काळात महागडे उपचार आणि महागडी औषधे असा दुहेरी फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. आता यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने आपल्या एक्स अकाऊंटवरून वाढलेल्या औषधांच्या किंमतीवरून मोदी सरकारवर 'महंगाई मैन मोदी’ असं म्हणत टीका केली आहे.
जनता पर ‘महंगाई मैन मोदी’ का चाबुक फिर चला है।
1 अप्रैल से 800 से ज़्यादा दवाएं महंगी हो जाएंगी। इन दवाओं की कीमतों में क़रीब 12% की वृद्धि होगी।
भीषण महंगाई के बीच महंगा इलाज और महंगी दवाई आम आदमी पर दोहरी मार है। pic.twitter.com/3ouwUVG3ER
— Congress (@INCIndia) March 31, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)