कर्नाटकातील हिजाबचा वाद शांत होताना दिसत नाही. हिजाबच्या वादामुळे राज्यात शाळा महाविद्यालये बंद आहेत. वाद वाढतच चालला आहे. अशा स्थितीत राज्यातील शाळा, महाविद्यालये आणखी काही दिवस बंद राहण्याची भीती आहे. गुरुवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, "मी राज्याचे गृहमंत्र्यांसह प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बीसी नागेश आणि अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे जेणेकरून जे काही घडले त्यावर थोडक्यात चर्चा करता येईल. सर्व शाळा आणि महाविद्यालयाबाबत आज संध्याकाळी मी निर्णय घेण्याच येईल.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)