Uttar Pradesh Video: उत्तर प्रदेशातील एका व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राज्यातील बिजनौर येथील दोन गटांमध्ये बेदम मारहाण झाली. मोठ्या संख्येने लोक एकमेकांना लाथा बुक्क्याने मारत आहे. काही जण तर काठ्यांनी मारहाण करत आहे. सोशल मीडियावर रिल बनवण्यावरून दोन गटात वाद झाला. हा वाद अगदी टोकाला पोहचला आणि त्यांच्यात मारमारी झाली. त्याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपासणी सुरु केली आहे. या व्हिडिओला अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा- पाकिस्तान लष्कर आणि पोलीस यांच्यात झुंज, पंजाब प्रांतातील चौकीवर हल्ल्याचा व्हिडिओ समोर
फैजान ने REEL डाली। नदीम ने कमेंट किया। बस फिर क्या, लट्ठ बज गए। कई घायल हो गए। फैजान पर FIR हो गई है।
📍बिजनौर, उत्तर प्रदेश pic.twitter.com/KcyEqZJaEI
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) April 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)