Gujarat Road Accident Video: गुजरातच्या अहमदाबादच्या इसकोन पुलावर गुरुवारी सकाळी एका कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 9 लोकांचा बळी गेल्याचे समोर आले आहे. हा अपघात इसकोन मंदीराच्या बाजूला सरखेज गांधीनगरच्या हायवेवर घडून आला आहे. जागव्हार कार आणि दुसऱ्या कारच्या धडकेत ही दुर्घटना घडून आली आहे. 12 जणांना रुग्णालयात आणण्यात आले,त्यापैकी 9 जणांचा मृत्यू झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे असं सोला सिव्हिल हॉस्पिटल वैद्यकिय अधिकारी कृपा पटेल यांनी सांगितले आहे.
#WATCH | Ahmedabad, Gujarat | An accident took place at the ISKCON flyover on Sarkhej-Gandhinagar (SG) highway. pic.twitter.com/r4r9ghl3VF
— ANI (@ANI) July 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)