बिहारचे (Bihar) माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची प्रकृती शुक्रवारी अचानक बिघडली. सध्या दिल्ली एम्सच्या मेडिसिन विभागातील डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्यांना नेमका कसला त्रास झाला आहे, ते स्पष्ट नाही. एम्सच्या माहितीनुसार ते दुपारी अडीचच्या सुमारास एम्सच्या इमर्जन्सीमध्ये पोहोचले. त्यानंतर त्याच्यावर अनेक चाचण्या करण्यात आल्या. याआधीही लालूंना हृदय आणि किडनीच्या आजारामुळे एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

 Former Bihar Chief Minister Lalu Prasad Yadav has been admitted to the emergency ward of Delhi AIIMS

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)