Jammu - Kashmir Flood situation: देशात काही ठिकाणी पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्याचसोबत काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलेले पाहायला मिळाल आहे. मुसळधार पावसाने जम्मू - काश्मीर राज्यात विचित्र चित्र पाहायला मिळाले आहे.  जम्मू-काश्मीरच्या भदेरवाह जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे कारण राज्यात मुसळधार पावसामुळे नीरू नदीची पाणी पातळी वाढली आहे. पुरसदृश परिस्थितीपासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसाचा जोर कायम राहील्यास नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढू शकते. PTI ने या संदर्भात व्हिडिओ शेअर केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)