Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर पोलिस स्टेशनच्या बाहेर आग लागल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवारी दुपारी ही आग लागली. या आगीत सहा पेक्षा अधिक गाड्या जळून खाक झाले आहेत. ह्या गाड्या पोलिसांनी अनेक गुन्ह्यातून जप्त केल्या होत्या. आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस या घटनेची सर्व बाजूने तपास घेत आहे. या घटनेनंतर आग विझवण्याचे काम सुरु झाले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाले आहे. आगीत कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. (हेही वाचा- सिलेंडरच्या स्फोटामुळे समोसाच्या दुकानाला आग, सह जण गंभीर जखमी, तिरुनेवली येथील घटना
यूपी : बुलंदशहर में पुलिस चौकी के पास खड़े कई दर्जन वाहनों में आग लगी। ये वाहन पुलिस ने अनेक मामलों में जब्त/सीज किए थे। pic.twitter.com/IxxCHgrUnV
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) May 31, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)