Tamilnadu Explosion:  तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यात शनिवारी फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. या भीषण स्फोटात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहे. स्फोटाची तीव्रता एवढी होती की कारखान्याजवळील चार इमारती या स्फोटात उद्ध्वस्त झाले आहे अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस घटनेचा तपास करत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)