सीयूईटी युजी 2025 परीक्षेची सिटी इंटिमेशन स्लीप जारी करण्यात आली आहे. एनटीए कडून माहिती देण्यात आली आहे. यंदा ही परीक्षा 13 मे ते 3 जून दरम्यान होणार आहे. परीक्षेच्या 3-4 दिवस आधी विद्यार्थ्यांना त्यांची अॅडमीट कार्ड्स दिली जाणार आहेत. अद्याप एनटीए कडून ही अॅडमीट कार्ड कधी दिली जाणार याची माहिती देण्यात आलेली नाही.
CUET (UG)-2025 Examination city intimation has been made live. Please login at https://t.co/YyHjjre2B5 to view the details of examination cit(y)ies pic.twitter.com/KmBEJnzbsu
— National Testing Agency (@NTA_Exams) May 7, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)