सीबीएसई बोर्डाचं दहावी,बारावीच्या लेखी परीक्षेचं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. 15 फेब्रुवारीपासून एक्झामला सुरूवात होणार असल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. दरम्यान सविस्तर वेळापत्रक बोर्डाने अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे. यंदा सीबीएसई बोर्ड पूर्वीप्रमाणे एकाच टर्ममध्ये बोर्ड परीक्षा घेणार आहे. नक्की वाचा: CBSE Practical Exam 2023 Dates: सीबीएससी बोर्डाकडून 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक परीक्षेचं वेळापत्रक जारी.
पहा ट्वीट
CBSE Class 10 & 12 exams to start from February 15, 2023 pic.twitter.com/KuFmdVfnHi
— ANI (@ANI) December 29, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)