CBSE Practical Exam 2023 Dates: सीबीएससी बोर्डाकडून 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक परीक्षेचं वेळापत्रक जारी
सीबीएससी बोर्डाकडून 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक परीक्षेचं वेळापत्रक जारी केले आहे
सीबीएससी बोर्डाकडून 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक परीक्षेचं वेळापत्रक जारी केले आहे. सीबीएससी बोर्ड परीक्षा प्रॅक्टिकल एक्झाम 2 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक अधिकृत वेबसाईट वर देण्यात आले आहे. अद्याप बोर्ड परीक्षेचं लेखी परीक्षेचं वेळापत्रक दिलेले नाही.
पहा ट्वीट
#CBSE अर्थात केन्द्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं १० वी आणि १२ वीच्या प्रयोगपरीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.
दोन जानेवारी ते १४ फेब्रुवारीदरम्यान प्रयोगपरीक्षा होणार असून सीबीएसईनं आपल्या संकेस्थळावर याबाबाबतचं वेळापत्रक दिलं आहे. @DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/7wIJtGLXXy
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) December 28, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2022 01:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

