आज सकाळी साडे सहाच्या सुमारास गुजरातच्या द्वारकामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले गेले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 इतकी होती. नेशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने या भूकंपाची माहिती दिली. आतापर्यंत या भूकंपामुळे कुठल्याही जिवीतहानी आणि आर्थिक हानी झाल्याचे वृत्त अद्याप तरी मिळाली नाही. भूकंपानंतर नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळाले आहे. भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिक घराबाहेर पडत मोकळ्या परिसरात जमा झाले.
पहा ट्विट -
#BreakingNews#Earthquake of Magnitude 4.3 on Richter scale struck #Gujarat, 431 km north of #Dwarka this morning at 06:32:00 IST, Lat: 26.09 & Long: 68.37, Depth: 15 Km. pic.twitter.com/l29FXsfNAM
— IANS (@ians_india) March 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)