केरळाच्या कोझीकोडमध्ये एका जिरा सोड्याच्या बॉटलमध्ये मृत उंदीर आढळल्याने एकच खळबल उडाली आहे. या घटनेनंतर कोझिकोड सोडा उत्पादन कारखाना अन्न सुरक्षा विभागाने बंद केला आहे. अन्न सुरक्षा विभागाने या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.  दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.  (हेही वाचा -Safer City For Women: महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यापेक्षा नागपूर ठरले महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर; NCRB अहवालात खुलासा)

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)