Nipah Virus: Kozhikode मध्ये 39 वर्षीय व्यक्तीला निपाहच्या लागणचे निदान; हॉस्पिटल मध्ये दाखल

Kozhikode मध्ये अजून एक व्यक्ती निपाहचा रूग्ण समोर आला आहे.

Nipah Virus: Kozhikode मध्ये 39 वर्षीय व्यक्तीला निपाहच्या लागणचे निदान; हॉस्पिटल मध्ये दाखल
Nipah Virus | (Photo credit: archived, edited, representative image)

Kozhikode मध्ये अजून एक व्यक्ती निपाहचा रूग्ण समोर आला आहे. 39 वर्षीय व्यक्ती असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून तो निगारणीखाली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. केरळ मध्ये निपाहचे एकूण 6 रूग्ण आतापर्यंत समोर आले आहेत त्यापैकी 4 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 15, 2023 09:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).