मॉर्निंग कन्सल्ट, अमेरिकेतील ग्लोबल लीडर अप्रूव्हल ट्रॅकरने जागतिक नेत्यांचे मान्यता रेटिंग जारी केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक रेटिंग मिळाले असून ते 77 टक्के मान्यता रेटिंगसह जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते राहिले आहेत. 18 मार्च रोजी, मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सने आपला नवीनतम डेटा जारी केला. त्यात म्हटले आहे की, 13 देशांच्या नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदींचे अप्रूव्हल रेटिंग सर्वोच्च आहे. यावरून पंतप्रधानांची लोकप्रियता किती उच्च आहे हे लक्षात येते.
Tweet
Global Leader Approval: Among All Adults https://t.co/wRhUGsLkjq
Modi: 77%
López Obrador: 63%
Draghi: 54%
Scholz: 45%
Kishida: 42%
Trudeau: 42%
Biden: 41%
Macron: 41%
Morrison: 41%
Moon: 40%
Bolsonaro: 39%
Sánchez: 38%
Johnson: 33%
*Updated 03/17/22 pic.twitter.com/jELxQgEsLE
— Morning Consult (@MorningConsult) March 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)