रामपूर येथे डॉक्टर आणि परिचारीका यांच्यात असभ्यपणे वर्तन घडल्याचा एक व्हिडिओ पुढे आला आहे. या प्रकरणात शहर दंडाधिकारी रामजी मिश्रा म्हणतात, "मी या दोघांशी बोललो आहे. त्यांचे म्हणणे आहे की ते तणावग्रस्त होते आणि त्यांच्यावर दडपण आले होते. दरम्यान, आम्ही या प्रकरणाची चौकशी करू आणि या दोघांशी बोलू."

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)