Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एका पार्किंग कर्मचारी IPS अधिकाऱ्याला धमकी देत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, पार्किंग कर्मचाऱ्याने सिवील ड्रेसमध्ये असलेल्या IPS अधिखाऱ्याला धमकी दिली. 'कायदे मे चलो' असं म्हणत 53 रुपयांच्या पार्किंग तिकिटासाठी 60 रुपये आकारल्यानंतर नियमांचे पालन करण्याचा आग्रह धरला. सचिन गुप्ता असं नाव असलेल्या युजर्सनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. पार्किंग कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात आहे अशी माहिती समोर आली आहे. पार्किंगच्या पावतीवर 53 रुपये दाखवले असता 60 रुपयांची वसुली करण्यात आले.
IPS अभिषेक वर्मा हापुड़ जिले के SP हैं। आज वे प्राइवेट कार में ड्राइवर के बगल में बैठकर ब्रजघाट पहुंच गए। पार्किंग रसीद पर 53 रुपए लिखे थे, लेकिन वसूले 60 रुपए गए। ठेकेदार के आदमी ने IPS ऑफिर से कहा- 'कायदे में चलो।' फिलहाल पार्किंगकर्मी पुलिस कस्टडी में है।#Hapur #Up pic.twitter.com/bYTeGxZI3n
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) February 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)