Bihar News: धावत्या ट्रेनमधून चोरी करून चोर खिडकीला लटकत असताना प्रवाशांनी त्याला धरून पकडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या ट्रेनच्या बाहेर लटकून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. प्रवाशांनी चोराला रंगेहाथ पकडले आणि त्याला भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेनमधून सुटू दिले नाही. व्हिडिओमध्ये चोर रडताना आणि मदत मागताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)