Army Dog Zoom Dies: शनिवारी, जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमधील कोकरनाग भागात ऑपरेशन तांगे पवास सुरू करण्यात आले. या कारवाईत दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचा एक कुत्रा (झूम) गंभीर जखमी झाला. यानंतर कॅनाइन वॉरियर झूमवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र आज दुपारी 12 च्या सुमारास मृत्यू झाला. तो सकाळी 11:45 वाजेपर्यंत चांगला प्रतिसाद देत होता तेव्हा अचानक तो श्वास घेऊ लागला आणि कोसळला, असं सैन्य अधिकारी सांगितलं.
#UPDATE | Army dog Zoom, under treatment at 54 AFVH (Advance Field Veterinary Hospital ), passed away around 12 noon today. He was responding well till around 11:45 am when he suddenly started gasping & collapsed: Army officials
He had received 2 gunshot injuries in an op in J&K pic.twitter.com/AaEdKYEhSh
— ANI (@ANI) October 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)