कोरोनाची लस घेतल्याने अनेक दुष्परिणाम जाणवतात, असा अनेकांचा गैरसमज आहे. यावर पीआयबी स्पष्टीकरण दिले आहे. कोरोना व्यतिरिक्त अन्य कोणतीही लस घेतल्यास संबंधित व्यक्तीला सौम्य ताप येणे किंवा इंजेक्शन घेतलेल्या जागेवर वेदना होणे हे सामान्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ट्वीट-
क्या कोविड-19 वैक्सीन के कोई दुष्प्रभाव हैं?
आइए जानते हैं ऐसै सवालों के जवाब👇#IndiaFightsCorona #Unite2FightCorona pic.twitter.com/6qj2x7qLjC
— पीआईबी हिंदी (@PIBHindi) May 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)