Telangana Fire: तेलंगणा मेडचल -मलकाजगिरि जिल्ह्यातील नाचाराम येथे श्रीकारा बायोटेक कृषी कीटकनाशकांच्या गोदामाला काल रात्री आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आग लागताच, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आली. मालमत्तेचे नुकसार वगळता कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. (हेही वाचा- उपवन येथील सूर संगीत हॉटेल आणि बारला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू,
#WATCH | Telangana: Fire broke out at Srikara Biotech agriculture pesticides godown in Nacharam in Medchal-Malkajgiri district last night. Five fire tenders reached the spot and doused the fire. There are no casualties except for the property loss. The reason for the fire is yet… pic.twitter.com/y2MBrcQU5x
— ANI (@ANI) March 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)