राष्ट्रपती राम नाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांनी आज स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2021 पुरस्कार प्राप्त करण्यात आले आहे. सफाई मित्र सुरक्षा चॅलेंजमध्ये इंदूरने (Indore) प्रथम क्रमांक पटकावला. इंदूर सलग पाचव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. इंदूरला सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार दिल्यानंतर इंदूर महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)