Condom Advertisement: कंडोमच्या जाहिरातीत गरबा दाखवण्याचा उद्देश कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नाही. असा युक्तिवाद करून मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एका कंडोम उत्पादक कंपनीला दिलासा दिला आणि कंपनी विरुद्ध दाखल केलेला खटला फेटाळून लावला. कंपनीने भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 295-A, 505 आणि IT कायद्याच्या कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल केला नाही, असे न्यायालयाने नमूद केले. हे प्रकरण 2018 सालचे आहे.

सविस्तर माहिती जाणून घ्या

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)