बिग बॉस 15 या हिंदी रिअ‍ॅलिटी शो चा होस्ट आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित आगामी 'अंतिम' सिनेमाच्या प्रोमेशन साठी सलमान खान आता Bigg Boss Marathi 3 मध्ये येणार आहे. या आठवड्याच्या चावडीच्या एपिसोड मध्ये तो झळकणार आहे. सध्या त्याचा एक प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये सलमान मराठी मध्ये 'ओ भाऊ जरा चावडी वर या' असं मराठमोळ्या अंदाजात चाहत्यांना आमंत्रण देताना दिसला आहे.

सलमान  खान बिग बॉस मराठी 3 च्या चावडीवर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)