India’s Got Latent Case: 'इंडियाज गॉट लेटेंट' वादात एक नवीन अपडेट समोर आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात रणवीर इलाहाबादिया, समय रैना आणि अपूर्व मखीजा यांच्यासह 42 जणांना समन्स पाठवण्यात आले आहेत. आता या शोच्या सर्व भागांशी संबंधित सर्व लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही माहिती महाराष्ट्र सायबर सेलचे महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी दिली. त्यांनी सांगितले की, 'आतापर्यंत, शोच्या सर्व भागांमध्ये सहभागी झालेल्या सर्व सदस्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.' प्रथमदर्शनी आरोपींमध्ये समय रैना, अपूर्व मुखीज आणि रणवीर अलाहबादिया यांचा समावेश आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)