बिग बॉसच्या घरात लवकरच हॉरर ड्रामा पाहायला मिळणार आहे. कलर्स मराठी वाहिणीने आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केलेल्या एका प्रमोमध्ये हा थरार आज रात्री १० वाजता पाहायला मिळणार असल्याचे म्हटले आहे. कलर्स मराठीने ट्विटरवर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये एक अज्ञात शक्ती (बहुदा कोणी व्यक्ती असावी) घरात प्रवेश करते आहे. या वेळी घरात अंदार असतो. काही ठिकामी मंद प्रकाश. धूर सोडत ही व्यक्ती घरात पाहायला मिळते. या शक्तीला पाहून घरातील सदस्यांची चांगलीच दाणादाण उडते आहे. आपणही हा प्रोमो इथे पाहू शकता.
ट्विट
BIGG BOSS च्या घरावर ताबा मिळवण्यासाठी "ती" येतेय...
"BIGG BOSS मराठी", आज रात्री 10:00 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @justvoot वर.#ColorsMarathi #RangManalaBhidnare #BiggBossMarathi #BiggBossMarathiS4 #Season4 @ColorsMarathi pic.twitter.com/gFjmhNFtaq
— Bigg Boss Marathi 4 (@BiggBossMarathi) December 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)