अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांच्या पुष्पा द राइज (Pushpa The Rise) या चित्रपटाने थिएटरमध्ये  धमाल केली. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तसेच चित्रपटाचे गाणे ही हिट झाले. दरम्यान, अमरावतीतल्या या मुलांनी कमाल करुन पुष्पा मधील स्रीवल्लीचं मराठी वर्जन (Marathi Version) प्रेक्षकांनसाठी घेवुन आले आहे. हे स्रीवल्लीचं गांण युट्युबर प्रंचड व्हायरल होत आहे. अवघ्या 12 दिवसांत या व्हिडीओनं सात लाखांपेक्षा जास्त व्हूज मिळवले आहेत. तर 41 हजारपेक्षा जास्त लोकांना हे गाणं आवडलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)