आज 24 एप्रिल रोजी दीनानाथ मंगेशकर यांची 80 वी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने लताजींच्या स्मरणार्थ 'लता दीनानाथ मंगेशकर' नावाचा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. आणि हा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. हा सोहळा मुंबईत होत असल्याने या पुरस्कार सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित झाले आहे.
Tweet
Maharashtra | Prime Minister Narendra Modi attend the first Lata Deenanath Mangeshkar Award in Mumbai pic.twitter.com/VKf4DcOjbN
— ANI (@ANI) April 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)