‘शेर शिवराज’ हा चित्रपट येत्या 22 एप्रिल रोजी प्रदर्शीत होत आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचे एक पोस्टर शेर शिवराज नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन केलेल्या पोस्टमध्ये झळकवण्यात आले आहे. या फोटोत अभिनेता चिन्मय मांडलेकर शिवपोषाखात दिसत आहे. दरम्यान, 'जावळीच्या जंगलाचा राजा एकच...तो म्हणजे, सह्याद्रीचा वाघ 'छत्रपती शिवाजी महाराज'!' असा मजकूरही या पोस्टमध्ये दिसून येतो.
जावळीच्या जंगलाचा राजा एकच...
तो म्हणजे, सह्याद्रीचा वाघ 'छत्रपती शिवाजी महाराज'!#SherShivraj #ShriShivrajAshtak #शेरशिवराज #श्रीशिवराज_अष्टक #SherShivraj22April
Written & Directed By: @DigpalOfficial pic.twitter.com/o4JVLb3nZR
— Sher Shivraj - शेर शिवराज (@SherShivrajFilm) March 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)