मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या आई व आदिनाथ कोठारेची आजी सरोज अंबर कोठारे यांचं निधन झालं आहे. त्या 93वर्षांच्या होत्या. जानेवारीमध्येच महेश कोठारे यांच्या वडिलांचे निधन झाले होते. यानंतर काही महिन्यातच त्यांच्या आईचं निधन झालं आहे. आदिनाथ कोठारेने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आजीच्या निधनाची माहिती दिली आहे. (हे देखील वाचा: Atul Parchure Suffering From Cancer: प्रसिद्ध मराठी अभिनेते अतुल परचुरे देत आहेत कॅन्सरशी झुंज; म्हणाले, चुकीच्या उपचारामुळे प्रकृती बिघडली)

 

View this post on Instagram

 

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)