'Dharmaveer 2' Trailer Unveiling Ceremony: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 'धर्मवीर 2' (Dharmaveer 2) चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी अभिनेता गोविंदा, जितेंद्र, बोमन इराणी, रकुल प्रीत सिंग, जॅकी भगनानी आणि इतर कलाकार उपस्थित होते. आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. 'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ अशी या सिनेमाची टॅगलाइन आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बॉबी देओल, सचिन पिळगांवकर तसेच महेश कोठारे, महेश मांजरेकर आणि अशोक सराफ यांच्या उपस्थितीत चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित करण्यात आले.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)