दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित पावनखिंड या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ऐतिहासिक सिनेमाला सिनेमागृहात प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. 18 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतोय. रसिकांच्या पसंतीस उतरतोय. सिनेमाचं हे यश पाहून सिनेमाची संपूर्ण टीम भारावून गेलीय. पावनखिंड’ चित्रपटगृहात पाहायला आलेल्या प्रेक्षकांचा व्हिडीओ शेअर करत चिन्मय मांडलेकर यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)