दाक्षिणात्य सुपरस्टार चाहत्यांसाठी 'Jailer' हा नवा सिनेमा घेऊन आला आहे. आज हा सिनेमा रिलीज होताच त्याच्या चाहत्यांनी चैन्नई मध्ये सिनेमागृहाबाहेर सेलिब्रेशन केलं आहे. Nelson Dilipkumar यांनी जेलरचं दिग्दर्शन केलं आहे. सकाळी 6 पासून फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्याकरिता चाहते रांगेत उभे राहिले होते. Jailer Film: सुपरस्टार रजनीकांतची क्रेझ; 'जेलर' चित्रपटाच्या रिलीजपूर्वी चेन्नई शहरभर लावले पोस्टर्स (See) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)