यामी गौतमने ट्विटमध्ये लिहिले आहे की, तिचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले असावे. यामीने चाहत्यांना आणि फॉलोअर्सना अकाऊंटमधून कोणत्याही असामान्य अ‍ॅक्टिव्हिटीबद्दल सतर्क राहण्यास सांगितले आहे. अभिनेत्रीने सांगितले की ती शनिवारपासून तिच्या इंस्टाग्राम ओपन करू शकली नाही. यामी एक सेलिब्रिटी असल्याने यामीचे इंस्टाग्रामवर खूप चाहते आहेत. तिचे 15 दशलक्ष (1 कोटी 50 लाख) पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत तर ती 14 लोकांना फॉलो करते.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)