Pathan Movie Review: अभिनेता शाहरूख खानचा बहुप्रतिक्षित 'पठाण' सिनेमा अखेर रिलीज झाला आहे. रोमान्स किंग असलेला शाहरूख या सिनेमात अ‍ॅक्शनपॅक्ट अंदाजात भेटीला आहे. सलमान खानच्या जोडीने  प्रेक्षकांसाठी हा सिनेमा 'पैसा वसूल' ठरत आहे. या सिनेमात काही अ‍ॅक्शन सीन मागे काही तर्क नसेल, मनोरंजनाच्या मसाल्याचा थोडा अभाव असेल पण शाहरूख, दीपिका आणि जॉनच्या करिष्म्याने प्रेक्षक  मात्र खिळून राहणार आहेत. नक्की वाचा: Pathaan Full Movie in HD Leaked on Torrent Sites & Telegram: अर्रर्र! शाहरुख खानचा 'पठाण' लीक; तिकीटबारीला मोठा फटका बसल्याची चर्चा .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)