ओटीटीवर (OTT) चित्रपट आणि सीरिज पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्यांनी आतापर्यंत चित्रपटगृहांमध्ये त्यांच्या आवडते चित्रपट पाहिले नाहीत. त्यांना आता घरी बसून चित्रपट पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. अभिनेता रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना आणि अनिल कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट सुपरहिट ठरला. हा पिता-पुत्राच्या नात्याभोवती फिरणारा चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस आणि वर्ल्डवाइड जबरदस्त कमाई केली. आता हा चित्रपट येत्या 26 जानेवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)