नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन झाले आहे. रविवारी, 9 जून 2024 रोजी संध्याकाळी नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत 72 मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात नवनिर्वाचित खासदार कंगना देखील ग्लॅमरस लूक मध्ये दिसली.
पाहा पोस्ट -
My oath day look, howz it ? 🙂 pic.twitter.com/VgKGJof69S
— Kangana Ranaut (Modi Ka Parivar) (@KanganaTeam) June 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)