अभिनेत्री करिना कपूर खान हिची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे तिचे निवासस्थान सील करण्यात आले आहे. परंतु तिच्या संपर्कात आलेल्यांची तिच्याकडून व्यवस्थिती माहिती अधिकाऱ्यांना दिली जात नाही आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांकडून याबद्दल अधिक तपास केला जात असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.
Tweet:
#UPDATE | The residence of Kareena Kapoor Khan has been sealed. She has not given proper information yet but our officers are trying to find out that how many people did come in contact with her: BMC (Brihanmumbai Municipal Corporation) pic.twitter.com/2xlgOHz0YT
— ANI (@ANI) December 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)