Shyam Benegal Passes Away: बॉलिवूडला मंथन आणि अंकुर सारखे दिग्गज चित्रपट देणारे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन झाले. बेनेगल दीर्घकाळ आजारी होते. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्याम बेनेगल यांची मुलगी पिया बेनेगल हिने श्याम बाबू यांच्या मृत्यूची पुष्टी केली. मुंबई सेंट्रल येथील वोकार्ट रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
दिवंगत चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी बॉलिवूडला अनेक कलाकार दिले. ज्यामध्ये अमरीश पुरी, नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, शबाना आझमी, स्मिता पाटील अशा अनेक नावांचा समावेश आहे.
पाहा पोस्ट -
#shyambenegal pic.twitter.com/qC0VhdjguB
— BRIJESH PANDEY (@Pandey24Brijesh) December 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)