प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व ‘बिग बॉस तेलुगू’ फेम सूर्या किरण याचे निधन झाले आहे.  सूर्याला कावीळ झाली होती आणि त्यासंदर्भातील उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे.  अवघ्या 48 व्या वर्षी त्याचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.  सत्यम, राजू भाई यासह इतर काही चित्रपटांचं दिग्दर्शन सुर्या यांनी केलं होतं. तसेच तो बिग बॉस तेलुगूचा स्पर्धकही राहिला आहे. ओम शांती.” सूर्याचे आजारपणामुळे चेन्नईतील रुग्णालयात निधन झाले.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)